बळीराजा शेतकरी baliraja shetkari

नमस्कार मी चितळे भोलेनाथ मी माझ्या आसपासच्या परिसरातील दुध उत्पादक शेतकरी याची माहिती तुम्हाला देण्याचं काम करत आहे. जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट करून सागा त्या बाबतीत नकीच व्हिडिओ बनवला जाईल.तुम्ही प्रतिसाद द्याल तर दुसऱ्या लोकानाही उपयोग होईल धन्यवाद,,🙏🙏🙏