बैलगाडा शौकीन शेखर मोहिते

नमस्कार मित्रांनो 🙏🏻
🚩 जय शिवराय 🚩
बैलगाडा शौकीन शेखर मोहिते ह्या मराठी युट्युब चॅनेल वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.
ह्या YouTube चॅनेल वर तुम्हाला महाराष्ट्रातील महाराष्ट्राची लोकपरंपरा बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ इ. च्या माहितीचे व्हिडिओ मराठी भाषेतून पाहायला मिळतील.महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पहिले जाते. बैलगाडा शर्यतीमुळे देशी जनावरांचे (गाय-बैल) संगोपन चांगल्या पद्धतीने होते. महाराष्ट्रात विविध भागात बैलांच्या शर्यतीचे विविध प्रकार असून, त्या भागात वेगवगळ्या नावाने ही शर्यत साजरी केली जाते.
जर तुम्हाला ह्या चॅनेलच्या माध्यमातून मी जी काही माहिती देईल ती जर आवडली तर मग आपला चॅनेल नक्कीच subscribe करा..
तुमचा अभिप्राय आम्हाला Comment करून जरूर कळवा.
धन्यवाद ...!!!