EV Educational

१००% शैक्षणिक Channel ...शालेय शिक्षण ते विविध स्पर्धा परीक्षा सर्वांसाठी उपयुक्त संपूर्ण मराठी व्याकरण, शब्दसंपत्ती , मराठी व्याकरण सराव संच,मातृभाषेतून चटकन समजते म्हणूनच इंगजी व्याकरण व स्पोकन इंग्रजी आपल्या मराठीतून घेऊन आलो आहोत. इंग्रजी व्याकरण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मराठीतून स्पष्टीकरण , शालेय अभ्यासक्रमातील सुंदर गायन व अनिमेशन कविता/कथा, सामान्य ज्ञान - मराठी/इतिहास/भूगोल /विज्ञान /कृषी/आरोग्य /चालू घडामोडी इ वर आधारित महत्वपूर्ण प्रश्नउत्तरे ट्रिक्स सह !