Marathmolya Recipes by Sunita
नमस्कार...
मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनिता या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व रसिक खवय्यांचे मनापासून स्वागत. माझ्या या चॅनलवर असणार आहेत महाराष्ट्रातून लोप पावणाऱ्या पारंपारिक जुन्या तसेच काही नवीन रेसिपीज त्याचबरोबर आमच्या सातारा भागातील पारंपारिक रेसिपीज तसेच काही उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय रेसिपीजही माझ्या चॅनेलवर आपण पाहू शकाल. माझी खात्री आहे तुम्हाला या रेसिपी नक्कीच आवडतील. या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक .. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद .
सौ. सुनीता.
Hello...
A warm welcome to all foodies on my YouTube channel Marathmolya Recipes by Sunita. On this channel, you will be able to see traditional old and some new recipes from Maharashtra, as well as traditional recipes from our Satara region, as well as some North Indian and South Indian recipes. I am sure you will love these recipes. To see all these recipes you must like .. share and don't forget to subscribe my channel. Thank you.
Sunita
वाटण न घालता चटपटीत मसाला वांग/तेल वांग/सकाळच्या घाईत झटपट मसाला वांग रेसीपी मराठी
भाजणीची चकली खमंग कुरकुरीत आणि काटेदार अगदी सोपी रेसिपी /Bhajnichi chakli recipe in marathi✌️
कळीचे लाडू/शेवचे लाडू/पाक करण्याची सर्वात सोप्पी ट्रिक Diwali special kaliche ladu marathi recipe 😋
पारंपारिक पद्धतीने कडाकणी/फुलोरा रेसीपी /गव्हाचे पीठ,गूळ वापरून केलेली पौष्टिक कडाकणी मराठी
तांदळाची खीर करण्याची अस्सल पारंपारिक पद्धत पितृपक्ष स्पेशल/Tandalachi kheer recipe 💯
गौरी फराळ स्पेशल बेसन बर्फी बनवा सोप्या पद्धतीने /Besan barfi easy recipe in marathi
8 ते 10 माणसांसाठी 1किलो वांग्याचं चमचमीत कालवण /Spicy Brinjal curry recipe in marathi
सोड्याचं कालवण करण्याची सर्वात सोप्पी आणि झक्कास पद्धत / Dried Prawns Curry/ सोड्याची रस्साभाजी
चिलापी फ्राय बनवताना वापरा ह्या टिप्स / कुरकुरीत चिलापी फ्राय /Chilapi fish fry
आषाढी एकादशी स्पेशल फक्त दोन पदार्थ वापरुन तयार करा उपवासाचा चटपटीत पदार्थ/ chatptit potato recipe
आखाड स्पेशल चिकनचं झणझणीत तरीवाले कालवण आईच्या पद्धतीने/Spicy chicken curry recipe 😋
चटपटीत पनीर चिली बनवा घरच्या घरी/Paneer Chilli recipe in marathi
झणझणीत काळं वांग बटाटा गावाकडची झटपट रेसिपी/Brinjal potato mixveg recipe 💯
या पद्धतीने बोंबलाची चटणी बनवाल तर बोटां सोबत कढई चाटून पुसून खाल/Dry Bombay duck chutney 😋
ताज्या कैरीचे झटपट तयार होणारे चटपटीत लोणचे रेसीपी/Mango Pickle Recipe✌️
जबरदस्त टेस्टी अंडा मसाला रेसिपी/ दोन चपात्या जास्त खाल इतकी भन्नाट चव /Eggs Masala recipe
या पद्धतीने एकदा मिश्र डाळीचे सांडगे बनवाल तर प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवाल/फेसाचे सांडगे रेसीपी
खुशखुशीत पोह्याचे पापड/कोणताही आटापिटा न करता अगदी सोपी पद्धत/100% Perfect Recipe
तिप्पट फुलणारे साबुदाण्याचे पळी पापड/ सालपापड्या रेसिपी/sabudanyache papad recipe
100% खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड एका सीक्रेट टीप सहित /कुणीही अगदी सहज बनवू शकेल एवढी सोपी पद्धत💯
नुसत्या सुगंधाने ही खावीशी वाटणारी हरभऱ्याची गरगटी भाजी /Fresh Gram leaves Recipe
शाही बोंबील राइस /चिकन पुलाव विसरून जाल असा चमचमीत शाही बोंबील पुलाव /Shahi Bombil Rice Recipe
भरपूर कॅल्शिअम आणि लोह युक्त खमंग कारळ्याची चटणी /खुरासनीची चटणी /karalyachi chutney recipe
खुसखुशीत तिळाची वडी /कुणीही करु शकेल इतकी सोपी रेसिपी /तिळाची चिक्की /#tilachi vadi recipe
रेस्टॉरन्ट स्टाइल चटपटीत मटार मसाला रेसिपी /Green Peas Masala
शिमला मिर्ची न आवडणारे सुद्धा आवडीने खातील अशी रस्साभाजी /Shimla Mirchi Rassabhaji
चंपाषष्ठी स्पेशल गावाकडच्या पद्धतीने वांग्याचे भरीत आणि बाजरीचे रोडगे /चमचमीत वांग्याचे भरीत
मेथी मसाला बनवण्याची एकदम नवी पद्धत /Methi Masala Recipe
त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळलात मग बनवा चटपटीत राजमा मसाला रेसिपी /Rajma Masala recipe 💥
खमंग कुरकुरीत भाजणीची चकली /बनवा सिक्रेट टीप्स नुसार /Bhajnichi Chakli Recipe