Mohini ki duniya

🙏🙏 स्वागत आहे तुमचं माझ्या चैनल वर माझ्या चैनल वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक पुरुष बायकोला सोडून जातो जबाबदाऱ्या टाकून एकटी आई दोन मुलांचा सांभाळ कशी करते आणि हा समाज तिला कसा त्रास देतो तरीही मोठ्या जिद्दीने आणि हिमतीने ती या समाजाला तोंड देणार हिम्मत कधी सोडायची नाही आणि मला माझ्या स्वामींवर पूर्ण भरोसा आहे श्री स्वामी समर्थ 🙏
Youtube channel १st lin👇

https://youtu.be/99Uclmp7oMA

Insta link
https://www.instagram.com/reel/Cbl5FgZgVas/?utm_medium=copy_link

collaboration or business enquiries, please mail
[email protected]

प्लीज माझ्या चैनल सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ