ashu's creation

नमस्कार मैत्रीणिनो,

मी अश्विनी,तुम्हा सर्वांचा माझ्या ashu's creation या यू ट्यूब चॅनेल वरती मनापासुन स्वागत करते.
या चॅनेल वर तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज, ब्लाऊज डिझाइन, ड्रेस, लहान मुलींचे फ्रॉक, साडीपासून वन पीस, डिझाईन चे वन पीस, ऑर्डर प्रमाणे शिवून व कस्टमाईझ करून मिळतील.
तसेच सर्व प्रकारचे ब्लाऊज, ब्लाऊज डिझाइन, लहान मुलींचे फ्रॉक, वन पीस..etc.... याचे कटिंग ✂️ आणि स्टिचिंग 🧵🪡चे व्हिडिओ अगदी सविस्तर माहिती देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील.
त्याचप्रमाणे तुमच्या सर्व कटींग ✂️ आणि स्टिचिंग चे doubts (शंकांचे) निरसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल.
तर सर्वांना योग्य मार्गदर्शन करणे व सर्वांना काहीतरी नवीन शिकायला मिळावे हाच या चॅनेल चा हेतू/उद्देश आहे.तरी तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनेल ला भरभरून प्रेम द्यावे हीच अपेक्षा... सर्वांनी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा ....... धन्यवाद.......!!!!!