Santosh Yadav
मी श्री. यादव संतोष संपतराव .पात्र पदवीधर शिक्षक .;शालेय शैक्षणिक उपक्रमातून व कार्यक्रमातून जनजागृती ; समाज जागृतीतून समाज परिवर्तन करणे व मनोरंजनातून विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास घडवून आणणे यास प्राधान्य देऊन मार्गदर्शन करणारे उपक्रमशील शालेय शैक्षणिक व्हि.डी.ओ. शेअर करीत आहें . ते पाहून व ऐकून आवडल्यास आवश्य Like व Share करा .
पेरले शाळा~26 नोव्हेंबर2025,"*संविधान दिन कार्यक्रम!*
"पेरले _शाळा,"वंदेमातरम् "गीत गायन!
बुधवारची प्रार्थना(पेरले शाळा) "हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे"माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
मंगळवारची प्रार्थना=="खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!"_"पेरले शाळा"
"शाळा _पेरले, (पसायदान)दि. 14 ऑगस्ट 2025.
पेरलेतील इ.6वीचे विद्यार्थिनीचे बालदिंडीतील"ये हो विठ्ठले माझे माऊली ये" हे भक्ती गीत.
पेरले शाळेतील बालगोपाळांच्या प्रतीकात्मक दिंडीतील शिक्षक"श्री.संतोष यादव" यांची विठ्ठल नामाची शाळा!
सन 2025- 26 सालातील पहिल्या पावसातील "इंदोली- शिरगाव ,तालुका- कराड.रोडवरील एक आनंदी व उत्साही फील.
पेरले शाळेतील 7 वीचे वर्गशिक्षक श्री. संतोष यादव ,यांचे शुभचिंतन कार्यक्रमातील प्रास्ताविक पर मनोगत.
श्री.संतोष संपतराव यादव,यांचे "अ.भा. प्राथ.शिक्षक संघटनेच्या, सहविचार सभेतील ""प्रास्ताविक पर मनोगत"
"शाळा-पेरले, सोमवारची प्रार्थना;" केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा".
"पेरले -शाळा" देशभक्तीपर समूहगीत=" हा मुजरा मानाचा;
"पेरले- शाळा" ,"हिंदी प्रार्थना;" कभी राम बनके ,कभी श्याम बनके".
पेरले शाळा-देशभक्तीपर समूहगीत_"ओ इंडिया ;ओ माय इंडिया"
शनिवारची प्रार्थना
पेरले शाळेतील इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतावरील लेझीम नृत्य
क्रांती स्मृती डी.एड.(1989-91) बॅच,5 व्या स्नेह मेळाव्यातील श्री. संतोष सं.यादव, यांचे मनोगत.
जिल्हा परिषद शाळा पेरलेच्या विद्यार्थ्यांनी गिरविले बाजाराचे धडे!
जि.प .शाळा -पेरलेच्या, विद्यार्थ्यांची "बालिका दिनानिमित्त; स्त्री शिक्षणाचे महत्व सांगणारी नाटिका.
पेरले शाळेच्या, "समीक्षा पवार; हिचे वक्तृत्व स्पर्धेतील "शिवछत्रपतींचे सुराज्य" या विषयावरील भाषण.
जिल्हा परिषद शाळा पेरलेच्या इं .6वीच्या बालच मुंचे पाण्याचे महत्व सांगणारे कृतिगीत
वाजेवाडी शाळेच्या बालचमुचे स्फुर्तीदायी मनोरे .
वाजेवाडी शाळेचा 7 वी तील" चि . वेदांत खोत, याचे" आझादी का अमृत महोत्सव, स्पर्धेतील प्रेरणादायी भाषण
"प्लॅस्टीक निर्मुलन, निसर्गाचे रक्षण" नाटी का सादरीकरण=वाजेवाडी शाळा
राष्ट्रीय विज्ञान दिन महत्त्व व प्रबोधन
कराड तालुका वियार्थी व्यक्तीमत्व विकास वक्तृत्व स्पर्धा( एक दृष्टीक्षेप)
"When You are happy" इंग्रजी विषयाच्या कवितेचे कृतिसह गायन
"सहभागाचे गीत नवे हे ;समरसतेने गाऊया, हे समुह गीत गाऊन ग्रामस्थांना शाळेसाठी योगदान देण्याचे आवाहन .