Surekha Awhale official
नमस्कार मंडळी 🙏🙏 surekha Awhale officel चायनल मध्ये तुमचे स्वागत आहे👋🥰•••••.या चैनल वर तुम्हाला बघायला मिळेल Vlogs🌌 कॉमेडी व्हिडिओ 🤣mini vlogs👌song video 💃 शेतकरी जीवन🌾,गावाकडील जीवन 🌿चला तर मग सबस्क्राईब करा ✅ नवनवीन व्हिडिओ साठी बेल आयकॉनला 🔔 क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिला भेटतील,👍व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, धन्यवाद 🙏🙏🙏🙏
रानातल्या काळूला बाळूला आणले खीळयाचे पट्टे⛓️ गहूला पाणी देण्यासाठी गेलो रानात 🌾
बाजारातून आणला भरपूर भाजीपाला 🌿🌿 भाज्या झाल्या स्वस्त 🍃🍀
दारासमोर पावट्याच्या भरपूर मिळाल्या शेंगा 🌿 ताजा ताजा पावटा 👌✅
टफिनी तोडली व्हॅसलीनची बाटली 🫣 घरात मस्ती करतात टफी लकी जुली 👈
दत्ताच्या पालखीचे मिरवणूक 🙏 आळंदीचे छोटे वारकरी मिरवणुकीत सामील 👌 मोठ्या थाटात मिरवणूक पार पडली 👋👋
रानात गेले डब्बा घेऊन 💞 गोठ्यात बनवला स्पेशल चहा ☕ थोड रानातले काम 🌿🏝️
सकाळच्या गारगार थंडीमध्ये आम्ही मका लावायला आलो 😴😴 काळूबाळू ची मध्येच लुडबूड 🦮🦮
रानातील निसर्ग रम्य वातावरण🌲 गोठ्यातील बैल 🐂 लसूण लागवड🧄 केळीचे घड🍌 घरातील लकी, टफी, जुली ,काळू 🦮😺👌🙏
भानोबा देव यात्रा 🙏 यात्रेतला थरार अनुभव 👌 आणि गरमागरम वडापाव 🤤🤤🤤 आणि मनमोहक दृश्य 👍👍
Clean and clear face👍 चेहऱ्यावरचे वांग पिंपल्स डार्क सर्कल कायमचे घालवा आणि सुंदर दिसा💓
माझ्या नवऱ्याने मागितली भाकर🤔🤔🤔
सकाळचा नाष्टा,इडली सांबर,बटाटा डोसा🤤
आमचा काळू परत परत घरी येतो 🦮🦮🦮