Rohini Bagul

मी नाशिककर...🚩

नमस्कार! मी रोहिणी संतोष बागुल, आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे!💐

या चॅनेलवर तुम्हाला सर्व प्रकारच्या स्वादिष्ट शाकाहारी रेसिपी, पारंपरिक आणि आधुनिक पदार्थांच्या पाककृती मिळतील.🥗🍽️

जर तुम्हाला स्वयंपाक, प्रवास, आणि सणांचे खास व्हिडिओ बघायला आवडत असेल, तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा!👍🔔

धन्यवाद! चला, स्वादिष्ट पदार्थ आणि सुंदर प्रवास एकत्र अनुभवूया!✨🚙