Mission Maharashtra Police

#महाराष्ट्र पोलीस भरती
9075817107
स्वराज्य पोलीस अकॅडमी
संपूर्ण पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र कांदिवली पूर्व ,मुंबई
नमस्कार मित्रांनो , माझे नाव मनिष मोहन यादव आहे. मी पोलीस भरती या क्षेत्रामध्ये मागील 10 वर्षापासून काम करत आहे.आपल्याकडे असलेली माहिती महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना मिळावी म्हणून Mission Maharashtra Police हे channel चालू केले आहे . आपल्या या Channel वर पोलीस भरतीचा आलेला प्रत्येक अपडेट , अभ्यासाची माहिती , अभ्यासाची strategy , नियोजन तसेच मैदानी तयारी म्हणजे थोडक्यात पोलीस भरतीची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे ......मला तुम्ही खालील लिंक नुसार सुद्धा Follow करू शकता. पोलीस भरतीसाठी लेखी व मैदानीची ऑफलाईन तयारी देखील मी करूण घेतो त्यासाठी देखील तुम्ही मला संपर्क करू शकता