दिशा सेंद्रिय शेती
आज गहू पेरून तीन दिवस झालेत,पण आणखी एक दंडही ओला झाला नाही आता तुम्हीच सांगा या बियाण्याचे काय होईल?
अश्या शेतकऱ्याला काय म्हणावं तुम्हीच सांगा? आपला अनुभव पण सांगा,निःशब्द
थंडीमधे वाढ थांबली असेल व पिकाला ताण आला असेल तर हा फॉर्म्युला वरदान ठरतो आहे
सहदेव भाडली कोण होते,या ग्रंथाने निसर्गाचे संकेत 100% खरे कसे ठरतात पहा
या पावसात शेततळ्याच पाणी चार वेळा रिकामे केले,नसते केले तर...
निसर्गाचे संकेत आणि आपली शेती,शेतीसाठी वरदान असलेले पुरातन ग्रंथ
निसर्गाचे संकेत बेडूक आणि रात्रीचा पाऊस जन्मात असा अतिभयंकर पाहिला नाही खराच ठरतो संकेत
निसर्गाचे संकेत कसे असतात आणि ते कसे खरे ठरतात पुराव्यासहित पहा 🙏
सुपीक जमीन कशी ओळखायची?काय आहेत निसर्गाचे संकेत पहा
तीन वर्षाची कमी पाण्यावर येणारी आंबा बाग तयार करा कशी करावी पहा
ऋषी पराशर,वृक्षायुर्वेद पुरातन ग्रंथानुसार निसर्ग कसा संकेत देतो ते ओळखायचे पहा
रानभाजी महोत्सव मधील आपला प्रथम क्रमांक,काय आहेत दुर्मिळ कंद वर्गीय सुगंधित भाज्या पहा
फक्त दहा मिनिटात शिका आंबा कलम करणे,आणखी सोपे झाले तेही सध्या ब्लेडने कोणताच खर्च नाही
फक्त पंधरा दिवसाच्या आंबा रोपाला कलम तुम्ही लगेच शिकाल असा सविस्तर व्हिडिओ
पैसे देऊन अवदसा घरी आणायची सवय लागली
तीन वर्षाची बिगर छाटणी आंबा बाग जास्त पान जास्त फळ पहा
आंबा लागवड करतांना ही चूक होऊ नये यासाठी हीच लागवड चांगली कशी पहा
सर्व पिकाची रोगप्रतिकारशक्ती व फळावर पानांवर चकाकी वाढवणारे टॉनिक तयार करण्याचा फॉर्म्युला 10रु लिटर
कलम साठी आंब्याचा डोळा कसा निवडावा 100 टक्के कलम सक्सेस होणार
नर्सरीतून आंबा रोपे घेतांना मातृवृक्ष पाहूनच रोपे खरेदी करा मातृवृक्ष किती वर्षाचा पाहिजे पहा
वर्षातून तीन वेळा येणारा आंबा, जुलै महिन्यात सुद्धा आंबे,या आंब्याची किती लागवड करावी!
आंबा रोपे कुठून घ्यावी? परराज्यातील रोपे घ्यावी का?
आंब्याची मोठे रोपे घेण्याअगोदर हा व्हिडिओ पहा मगच निर्णय घ्या🙏नाहीतर....
नर्सरीतून आंबा रोपे घेतांना अशीच रोपे खरेदी करा,नाहीतर नंतर पश्चाताप होईल 🌲🌲🌳🌳🌴🌴🌿🥭🥭🥭
पहिल्या पावस झाला की,जमिनीचा वास यायचा आता तो का येत नाही?तो वास कशाचा पहा 🙏
उशिरा येणाऱ्या या आंब्याच्या जाती आपल्या आंबा बागेत लावायचाच पाहिजेत
आजच्या वाऱ्यान आंब्याचं नुकसान 5 May 2025
घोस्या आंबा गावरान खमंगपणा असलेला घोसाने लागणारा घोस्या आंबा
कमी पाण्यावरची जुन्या आंबाची बाग ह्युमस वाढीसाठी यशस्वी प्रयोग उन्हातही बाग टवटवीत
आंबा बाग वाढ तर भरपुर झाली मग माल कधी धरायचा?