आस्था भावार्थ रामायण

निरूपण:प्रा.श्री वैजनाथ सूर्यप्रकाश गुट्टे

श्री भावार्थ रामायण हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा ग्रंथ विश्लेषण करण्याचा व सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहचवण्याचा आपला प्रयत्न आहे.आपण श्रवण करावे व उत्तम प्रतिसाद देऊन अनेकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य करावे.... राम कृष्ण हरी....श्रीरामकथा, भागवत कथा व किर्तनसेवा .... राधे राधे