Healthy Wealthy Recipes And Salads
हिवाळ्यातील रात्रीच्या जेवणात पौष्टिक,स्वादिष्ट मेनू ,जो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खाता येईल
उन्हात न ठेवता, न शिजवता सव्वा किलो लिंबूचे पटकन खाण्या योग्य चटपटीत क्रश लोणचे. Crush lemon pickle.
तोंडाला पाणी सोडणारी रेसिपी. फक्तं पाच मिनिटांत हेल्दी आणि टेस्टी चाट. Peruche salad.
नेहमीच्या मसाल्यात, पटकन शिजेल अशी चवदार कोहळ्याची भाजी Secret to perfect PUMPKIN! #recipe #special
घरी जमा केलेल्या सायीपासून चवदार लोणी ,रवाळ तूप व कढीसाठी ताक,10 मिनिटांत, हात न भरवता.
खुसखुशीत,ठसठशीत,कडकडीत मोहन न टाकता,एका वेळेस तीन करंज्या तयार करण्याच्या ट्रिक सोबत सोपी रवा करंजी.
ज्यांनी कधीही चकली बनवली नाही, ते सुद्धा ही चकली तयार करू शकतात. झटपट खमंग तांदुळाची चकली
दिवाळी स्पेशल, शेवटपर्यंत कुरकुरीत, चटपटीत, अजीबात तेलकट नसणारा मक्याचा चिवडा.खास मसाल्यामध्ये.
दिवाळीसाठी १ किलोचे महीनाभर टिकणारे,दाणेदार,खुसखुशीत,न रेळणारे,न चिटकणारे बेसन व गहू पिठाचे लाडू.
तीन अश्या चाट कितीही खाल्या तरी मुलांचे पोट भरणार नाही! मुलांच्या favourite चाट रेसिपी.
पटकन,सोप्या पद्धतीने, कमी वेळात दोन लिटर दुधाची बासुंदी तेही दूध न आटवता. Easy Basundi .
याचीही चाट बनू शकते, तीही एवढी चटपटीत, कोणाला पटलच नाही!
दुधी न खाणाऱ्यांसाठी खास,न तळता,सोप्या पद्धतीने,टेस्टी दुधी भोपळ्याची कोफ्ता करी न खाणारे पण खातील.
नवरात्री विशेष, सर्वांच्या आवडीचे, एव्हरग्रीन, खमंग साबुदाणा वडा आणि चटणी.
उपवास स्पेशल, १५ मिनिटांत, झटपट एनर्जी देणारा, प्रोटीन युक्त मेनू, एकदा खालं तर परत परत कराल.
तुम्ही एकदा ही रेसिपी घरच्यांना खाऊ घातली की वारंवार बनवायचा आग्रह करतील.
दोन वाटी भातापासून ,चार लोकांसाठी पौष्टिक व चवदार नाष्टा ! Healthy and tasty breakfast
तांदुळाची खीर. Perfect sweetness and taste. Rice kheer. साखर न वापरता !
तोंडाची चव आणि ताटाची शान, पारंपारिक रेसिपी, पंचामृत. Panchamrut, authentic taste.
मंगल प्रसंगी, घरच्या घरी , चविष्ट आणि पाचक तांबूल, पान मुखवास, ८ ते १० दिवस टिकणारे. Mouth freshener
घरच्याच साहित्यात, खव्याचा फील, तोंडांत विरघळणारे, झटपट मोदक.खवा न वापरता
एकात दोन मेनू! सर्वांना लाडू इतके आवडले की ,३१ लाडू एका दिवसात फस्त! Laddu and Modak recipe
एकदम साध्या सोप्या पद्धतीने अळूची वडी, न तळता खमंग आणि खुसखुशीत Alu vadi
विदर्भ स्पेशल, या सीझन मधील सर्वाधिक लोकप्रिय भाजी. कोहळ्याची रस्सा भाजी.
गणेशोत्सव विशेष, छोट्या छोट्या टिप्स सोबत, परफेक्ट , मऊ लुसलुशीत, उकडीचे मोदक. Ukadiche modak recipe
गणेशोत्सव विशेष, दहा दिवस खुसखुशीत राहतील! वेगळया चवीचे, खमंग मोदक. Crispy sugar free modak
झटपट, गरमागरम, हेल्दी आणि टेस्टी मेनू, आयते/ डोसे/ऑमलेट आणि चटणी makyache aayate, sweet corn chilla.
बर्फी खाल्यावर कोणालाही समजलं नाही! की, ही कशाची आहे. Gluten free sweet recipe.
झटपट, अस्सल केशर लाडू, कुठलाही रंग न वापरता,कमी मेहनतीत, मऊसूत आणि स्वादिष्ट. Keshar ladu
रोजच्या जेवणातील साधी,सोपी बरबटीच्या शेंगाची भाजी. Chavali Sheng bhaji