Jagruti News

पत्रकारिता आमच्यासाठी व्यवसाय नाही. पत्रकारिता आमच्यासाठी एक संधी आहे,सच्चाई उजागर करण्याची, सत्ताधाऱ्यांना आरसा दाखविण्याची आणि सामाजात जागृती करण्याची ....होय... आम्हाला षंड होऊन 'हा' मध्ये 'हा' मिळवायच नाही. आमचं नाव प्रश्न विचारणारांच्या यादीत हवं... फक्त तुम्ही साथ द्या....
आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही...आम्हाला कोठूनही फंड मिळत नाही....सर्व शून्यातून निर्माण करतोय. आपला सहयोग हवा आणि वेळेप्रसंगी आमचा कान पकडणे दोन्हीही अपेक्षित आहे. व्हिडीओ शेवट पर्यंत पहा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणे करून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल... !