आपली शाळा Aapali Shala 🏫 EduTech

शैक्षणिक व्हिडिओ , Educational Videos ,आपली शाळा या चॅनलवर विविध शैक्षणिक व्हिडिओ ची निर्मिती केली जाते,यामध्ये सर्व वर्गाचे स्वाध्याय, सामान्यज्ञान, नविन शैक्षणिक परिपत्रके, विविध शालेय बडबडगीते, कृतियुक्त गीते, यांची निर्मिती केली जाते, तसेच विविध स्पर्धा परीक्षा उपयुक्त व्हिडिओ निर्मिती केली जाते.