Prakash Brid

Please Subscribe
सर्वांना माझा हात जोडून नमस्कार 🙏

माझी ओळख थोडक्यात,

मी प्रकाश मल्हारी ब्रीद. माझं गाव तांबेडी, हे महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दुःख विसरून नेहमी आनंदी ठेवण्यासाठी माझ्याकडून काही सुखांचे क्षण देण्याचा प्रयत्न करत राहीण.

मित्रानो, माझ्या चॅनेल वरील प्रत्येक व्हिडिओ चालू व्हायच्या आधी माझ्या पुर्ण नावाचा intro लावतो, तो मी माझ्या वडिलांना विसरू नये म्हणूण, .माझे वडील नाही आहेत. पण ते माझ्यासाठी देव आहेत.

माझ्या चॅनेलवर आपल्याला, माझा गाव, गावाची संस्कृती, कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती संस्कृती, खाद्यपदार्थ, व्यवसाय व इतर माझी आवड यांची चांगली माहिती मी या Channel मार्फत तुमच्यापर्यंत Share करत असतो.


🙏धन्यवाद.🙏
आपला प्रकाश

Prakash Brid
From- Tambedi, Sangameshwar, Ratnagiri