Priya's Foodie
नमस्कार मंडळी,
मी प्रियांका चौधरी (Priyanka Chaudhari)
तुम्हा सर्वांचं प्रिया स फूडी (Priyas foodie) चैनल मध्ये मनापासून स्वागत. या चैनल वर तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने केले जाणारे सर्व पदार्थ बघायला मिळतील. त्यात पुरणपोळी, मोदक, कांदे पोहे, उपमा अगदी वडापाव, मिसळ आणि नवनवीन पदार्थ सुद्धा शिकायला मिळतील. याशिवाय स्वयंपाक घरात उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स. अगदी दिवाळी फराळ सुद्धा असेल. तेही सोप्या भाषेत आणि पदार्थांची प्रमाणबद्ध पद्धत तुम्हाला शिकायला मिळेल.
एकदा चॅनलला नक्की भेट द्या Video आवडल्यास like, share आणि subscribe करायला विसरू नका.
Hello guys,
I am Priyanka Chaudhari
Welcome to Priya's Foodie Channel. On this Channel, you will get to see all the traditional cooking methods. You will learn about puranpoli, modak, kande poha, Upma, vada pav, misal and also new dishes. Apart from this, there will be kitchen tips that can be used in the kitchen, including Diwali faral, that too in simple language and you will get to learn the standard method of the dishes
भाजणी न वापरता मिश्र पिठाचे झटपट केले जाणारे थालीपीठ|#thalipith |#धपाटे
लसूनी मेथी आणि ढाब्यावर मिळणारा मऊ लुसलुशीत नान | #Naanrecipe| #lasunimethi
चटपटीत आवळा कँडी| फक्त अर्धा किलो आवळा वापरा आणि भरपूर अशी कँडी तयार करा|#AmlaCandy
झटपट सांबार बनवण्याची एक सोप्पी पद्धत करून बघा| Easy Sambar Recipe|#सांबार|#sambarrecipe
मासवडी रस्सा| बनवायला सोपी जाईल अशी सुटसुटीत पद्धत|#Masvadirecipe #Masvadithali #Priyasfoodie
मऊमऊ मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी | खिचडी मध्ये बटाटा न आवडणारे ही आवडीने खातील sabudana khichadi|
हिरव्या टोमॅटोची भाजी| कच्च्या टोमॅटोची भाजी| डब्यासाठी टोमॅटोची भाजी #tomatorecipe
अळूवडी | अळूवडी घश्यात खवखवणार नाही त्यासाठी एकच पदार्थ वापरा |#aluvadirecipe
बिना पकोड्याची कढी | खास टिप्स सोबत | kadhi recipe #kadhirecipe #कढी