Mira Tai Vlogs
Welcome to Mira Tai's Vlogs! Here, you'll get an inside look into my daily life, adventures, and experiences outside the kitchen. From travel diaries to personal stories, join me on this new journey. Don't forget to subscribe and hit the notification bell so you never miss an update!
#पहा पहा माझा हिरो, आजचा बेत,फक्त आपल्या च मळ्यात #चहाच प्रकरण भलतंच #
#पहा आपल्या शेतावरील गच्च भरलेला बोरीचे झाड, लांबच्या शेतातील तूर काढणाना, बोरांचा घेतला स्वाद #
#पहा जमिनी खाली धन, एक जाग्यावर तर दुसरी दारात, ब्राम्हणाच्या हसते उदघाट्न#
#पहा ज्वारीची वाड #थन्डीमुळे वेळेच भान नाही #vlog
#पहा बिबट्या आपल्या तुरित,टायगर ने केली हत्या. गरज असेल तरच वर दे मी खाली उतरणार नाही#
#तू वाळून चाललेला, तू हार पत्करलीस, पण मी फार जिद्दी आहे तुला पुन्हा समृद्ध करण्याची जिद्द माझी आहे.
#पहा डोईवर पाटी पाठीत भाकरी भाकरीवर तांब्या तांब्यात दूध आहे गाईचं...#दारीं धरताना जेवणाची गोडी #
#पहा राग असा असतो,तोडा तोडी मारामारी लगेच शरणागती, टायगर अंडी खातो म्हणून टायगर ला सोडून द्यायचं#
#श्री दत्तजयंती निमित्त कीर्तन, बालकीर्तनकार #पहा
#पहा घरी आल्या आल्या टायगर ने कसं स्वागत केलं #vlog
#पहा बाळूमामा मंदिराची प्राणप्रतिष्ठा, आणि कळषारोहन, बंबमपुरी बाबा उज्जैन, बाबा रामगिरी #
# पुण्यश्लोक अहिल्यादेवी, माहेर घर,राजवाडा, देवघर, चावडी #पहा #छंद
#पहा बाळूमामा च्या नावानं चांगभले,,सोहळा बाळूमामाचा,फक्राबाद #छंद.. #
#पहा Dr आले गायांना इंजेक्शन द्यायला आपल्या गवारीच्या शेंगा, तर गोसावळी म्हणतात मलाही घ्या.#vlog
#पहा आपला मन्या केव्हा बरा होईल #ब्रुनो चॅप्टर तर टायगर निरागस #
#पहा आपले सगे सोयरे, हळदी ने केल्या आठवणी..
#पहा आपल्याला कडे पक्षी येतात फळे खायला, फुलांमुळे अंगणात सुगंधी फवारा #vlog
#पहा आपल्या शेतातील फळभाज्या,एक आई 4 मुलं सांभाळू शकते,#vlog
#पहा चिपळूण जवळील शिवसृष्टी #पहा
#पहा अंगाला रक्त पाहून मी फार घाबरले, छोट्या बाबूची साईट घेताच माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न.#
#पहा अर्जुन माझा अर्जुन ढा रा ढु र आणि पंढरपूर #
#पहा आमचे फ्यामेली मेम्बर्स, #पहा तुरीवर केली फवारणी #vlog
#पहा थंदीचा आनंद कसा घ्यायचा #love
#पहा शुक्राचार्य ऊर्जा स्थान,साखरे महाराज समाधी....#छंद
#पहा मला बोलावणं आलं,स्वयंभू हरनेश्वर #
#पहा माझे करण अर्जुन, आत्ता फुगिरी हानायची बंद 🤣#आपल्या मळ्यात तील माळवं, गाजरे...
#पहा मी आज माझ्या आईकडे आली,कोकण ची लालपरी,#छंद
#अलख निरंजन आदेश, मच्छिन्द्र तपोभूमी, (अडुळ )#
#बाळ कसं रांगत आहे बघा संपूर्ण शेतामध्ये, आमच्याकडे असं... खुरपतात#पहा
#पहा आपल्याला बाळूमामाच बोलावणं आलं #बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏