गावठी कट्टा

20k subscribe 500 video#गावठी कट्टा # या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास कमेंट पाठवा.माझे नाव तानाजी बोंद्रे . मी आपले मनापासून सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चैनल वरती. या मराठी युट्युब वर आपल्याला माझ्या पावन तुकाई ग्रुप चे फोटो व्हिडिओज भेटतील पाहायला भेटणार आहे आज आपल्या महाराष्ट्र भूमीला गरज आहे आपली संस्कृती जगण्याची कारण या मॉडर्न जगात आपली ही संस्कृती लुप्त पावली आहे आणि जर आपल्याला आपल्या मराठी संस्कृती जाणून जाणून घ्यायची असेल तर आपल्याला मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृतीचे जाणीव करून देणे गरजेचे आहे त्यासाठी लोकांना अभंगाची अभंगाची जोडून जोडण्याची गरज आहेमित्रांनो माझ्या या छोट्याशा प्रयत्न आहे आपली मराठी संस्कृती जपण्याची आणि माझ्या माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून की मला तुम्ही साथ तुमची साथ लहान मुलांना आपली संस्कृतीची जाणीव करून द्यायची आहे संतांचे चरणी 🌺https://youtube.com/channel/UCvYva8FpxpQNeW42yRyKoVQ
WhatsApp me 9049372140