Lokseva Pune News

लोकसेवा प्रतिष्ठान देशाच्या नवनिर्माणासाठी प्रतिबद्ध असलेली पुण्यातील संस्था आहे. माजी आमदार दीपक पायगुडे याचे संस्थापक आहेत. लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळा फुलगाव, लोकसेवा ई-स्कूल पाषाण, लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल फुलगाव, लोकसेवा फार्मसी कॉलेज, टेन टी इंटरनॅशनल स्कूल फुलगाव संबंधीत बातम्या याठिकाणी प्रसिद्ध केल्या जात आहेत. लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रात काम सुरु आहे.