अभंग माझा श्वास

चैनल ला भेट दिली तर सबस्क्राईब पण करा
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला भजन क्षेत्रात सहज गती
देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व सामान्यांपासून ते विद्वानांपर्यंत सर्वांना
आपल्या गोड गळयाने भजनात प्रसन्न करणाऱ्या. सर्वांनाच प्रत्येक
अभंगाच्या, गौळणीच्या सर्वच चाली सहजपणे मुखात बसवणाऱ्या ताईंनी
आणखी थोडी पुढे झेप घेतली आहे.
आतापर्यंत त्यांनी गायिलेले सर्व अभंग त्याच चालीत इतर सर्वांना
सहज म्हणता यावेत पण ते ही शुध्द म्हणावेत म्हणूनच थोडी खटपट
करुन गाईलेले व स्वरबध्द केलेले अभंग त्या “अभंगवाणी-गौळण"
हया . यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्हीही तुमच्यापर्यं पोचवत आहोत
सर्वच चाली निश्चित त्याला आठवतील. मी आशा करतो की, प्रत्येक
भाविक भक्ताने यााााा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आपल्या संग्रही ठेवून त्यांच्या आतापर्यंत
प्रकाशित गायलेल्या झालेल्या भजनाच्या कॅसेट असा सुरेल संगम करता
येण्याजोगा आहे. धन्यवाद...
किर्तन अभंग गवळणी भजन इतर व्हिडिओ साठी चैनल ला सबस्क्राईब करा