आम्ही पिंप्रिकर

राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आम्ही पिंप्रिकर या चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला शेतकऱ्याचे जीवन कसे असतात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येतात कोणकोणत्या संकटाला तोंड द्यावे लागते सर्व व्हिडिओ या चैनल मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 🙏