S9 News

आजच्या टेलीव्हिजनच्या क्षेत्रात अनेक राष्ट्रीय स्तरावरील न्यूज चॅनलच्या प्रचंड स्पर्धेमध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी,
आपल्या दैनंदिन जीवनात आसपास घडणाऱ्या घटना आपल्या शहरातील बातम्या आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जवळच्या माणसांचा हा प्रयत्न ....
समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग आपल्या जिल्ह्यातील
"आपल्या हक्काचं व्यासपीठ ... आपलं चॅनल"
एस९ न्यूज .... प्रतिबिंब समाजाचं ....
* बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क *
जिल्हा कार्यालय - एस९ चॅनल,हॉटेल मंडई पॅलेस,जे. टी. शेळके पाटील मार्ग, शिर्डी
ता.राहाता,जि. अहमदनगर (महाराष्ट्र)
संपर्क : ०२४२३ - २५५८९२, मोबाईल : ९९७५७१७४३७,९९७०२४९७५९