Mi Vatsaru मी वाटसरू
किल्ले, गिरीदुर्ग, गिर्यारोहण, साहसी क्रीडा खेळ करणे, नवनवीन प्रदेश प्रवास करणे, ऐतिहासिक ठिकाणे, पुरातन मंदिरे, वारसा स्थळांना भेट देऊन माहिती करून घेणे, व्यक्तींना भेटणे हा माझा छंद जोपासत आहे त्यासाठी "मी वाटसरू" नावाने मिलिंद भोसले यांनी चॅनेल चालू केला आहे.
Milind Bhosle has started a channel named "Mi Vatsaru" for which I am pursuing my hobby of trekking forts, mountain climbing, playing adventure sports, traveling to new regions, visiting historical places, ancient temples, and heritage sites.
50 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 80 वर्षाच्या आजीला आधार आहे फक्त एका कोंबड्याचा आणि चार बकऱ्यांच्या😱
जंगलात राहून सहा जणांचं कुटुंब कशी चालवते ही एकटी मुलगी? अगदी लहानपणापासून शाळा आणि घर कसं सांभाळते?
मूल दोन वर्षाचं असताना मालक गेले, सासरच्या लोकांनी अंतर दिलं मग माहेरी राहून कशी लढते ही माऊली?
अजूनही या लोकांना गावाच्या बाहेर का राहावं लागतंय? दिवसभर पाण्यात उभं राहून पोटाची भूक भागवावी लागते
रात्रभर मुसळधार पावसात राहून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या आजीला केवळ कोरडा भात खाऊन दिवस काढावे लागत आहेत?
अनाथ आणि गरीब लोकांच्या घरी दिवाळीचा प्रकाश आणण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत येणार आहात का? |YouTube
एक डोळा नसताना देखील निसर्गासोबत राहण्याची दृष्टी कशी आली या बाबांना? Slow Living म्हणजे नक्की काय?
तुम्ही केलेल्या मदतीमुळे मुलाचं आयुष्य वाचणार, अर्धवट घर पुर्ण होणार आणि बाबांच्या घरावर छप्पर पडणार
भाकरीसाठी शाळा सोडली आणि लहान भावाची आई झाली, आई बाप नसताना दोन भावंडांना कशी सांभाळते ही मुक्ताई?
घराचं बांधकाम चालू असताना अचानक मालक गेले, अर्धवट राहिलेलं घर आणि स्वप्न कशी पूर्ण करतेय ही माऊली?
अगदी उंच कड्यावर डोंगरात घनदाट जंगलामध्ये 🌳असलेले पुरातन मंदिर कधी पाहिले आहे का?
विमानात जेवणाची इच्छा पूर्ण होऊ शकते, तेही अगदी खऱ्याखुऱ्या विमानामध्ये बसून | Dine in✈️️Aeroplanes
90 वर्षाच्या आजीने आपल्या मायेनी बनवलेली ही टोपी आजारांपासून रक्षण कशी करते? जून्या काळातील थेरपी 😱
आपल्या अंत्यविधीसाठी गैरसोय होऊ नये म्हणून घरावर छप्पर टाकायचंय, कोंबड्याच्या आधारावर जगतोय हा माणूस
अगदी बालपणापासूनच संसाराची जबाबदारी आणि कष्टाचं ओझं डोक्यावर घेऊन कशी जगतेय ही वाघीण | आधुनिक हिरकणी
आयुष्यातली 50 वर्षे या झोपडीत एकटं राहुन असं काय सुख समाधान मिळतं? | 90 वर्षात एकही आजार नाही.
केवळ या गोष्टींमुळे बाबांसारखं जीवन मला जगायचं आहे
केवळ चार कुत्री आणि जनावरांच्या भरवशावर जंगलात सहा महिने एकटी कशी काय राहते मावशी?| खरी झाशीची राणी
स्वतःची अशी काहीच ओळख नसताना गेली 65 वर्षे हा माणूस कसं आयुष्य जगत आहे? नाव गाव घर आईवडील माहीत नाही
डोंगराच्या कुशीत जमिनीत लपलेली महादेवाची पिंड कशी काय सापडली? | भाविकांच्या आनंदाला आले उधान | ॐ नमः
4 महीने केवळ अंधाराचं साम्राज्य, गर्द काळोखात बिबट्या जनावरांवर हल्ला करतो मग कशी वाचतात ही लोकं?😱😱
डोळ्यादेखत स्वतःचा पाय तुटताना पाहिला 😱😱 ऐन तारुण्यात म्हातारपणाच्या यातना भोगतोय हा लढवय्या योद्धा
रानामध्ये गुरं राखताना सापडला हा अनमोल हिरा ज्याला अनेक पैलू आहेत. गवळण, भजन, पावकी-निमकी तोंडपाठ 😱😱
मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकण्यापेक्षा गरीबाच्या हातात द्या ते योग्य ठिकाणी जाईल आणि खरं पुण्य मिळेल
कोणतंही शैक्षणिक ज्ञान घेत न घेता पर्यावरणाचं रक्षण आणि तीन भाषा शिकणारा मावळा, सगुना आजी चा शेजारी.
रोज 4 किलोमीटर पायपीट केल्याशिवाय पोटभर अन्न मिळत नाही 😱| कित्येक पिढ्या जंगलातील अंधारात जगत आहेत.
अवघ्या नऊ वर्षाच्या वयात कित्येक लोकगीतं अगदी तोंड पाठ असणारी राशी म्हणजे आपल्या आजीची पणती |YouTube
पाठीचा कणा वाकला परंतु परीस्थिती पुढे कधी नाही झुकली ही सोन्यासारखी शुद्ध मनाची माणसं | जुनं ते सोनं
आजी बरोबर लग्न करण्यासाठी आजोबा चक्क कड्यावरून उडी मारायला का तयार होते? 😱स्वाभिमानी आजी ?|YouTube
अवघ्या काही दिवसापूर्वी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आणि मुलाच्या शिक्षणातील अडचणी दूर झाल्या.