Techno Creative Teacher
नमस्कार मित्रहो 🙏
सर्वप्रथम माझ्या चॅनलला भेट दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
मी श्री. विनोद पाटोळे. एक प्राथमिक शिक्षक.
माझा Techno Creative Teacher हा युट्यूब चॅनेल आहे. माझ्या या चॅनेल वर आपल्याला सर्व इयत्तांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाच्या सर्व कविता उत्कृष्ट चालीसह, कृतिसह उपलब्ध आहेत. तसेच ज्ञानाबरोबर मनोरंजन व्हावे म्हणून काही खेळ देखील आहेत. तसेच काही थोर पुरुष यांची माहिती देखील आहे. त्याचबरोबर काही पर्यटन स्थळांची देखील माहिती मिळेल. त्याचबरोबर मी काही निवडक कवींच्या कविता सादर केल्या आहेत.
माझा हा चॅनेल आपल्याला सर्वांगीण माहिती देणारा आहे.
तुम्ही माझ्या चॅनेल ला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
माझा चॅनेल subscribe केला नसेल तर अवश्य subscribe करा. आपल्या मित्रांना शेअर करा.
आपल्या सर्वांचे प्रेम कायम मिळत राहो. हीच परमेश्वराकडे प्रार्थना 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
https://www.youtube.com/@TecnoCreativeTeacher
१९. चांदोबाचे घर... कविता... नवीन अभ्यासक्रमानुसार... इयत्ता पहिली
विद्यार्थ्यांचा लळा... अश्रूंच्या धारा... मुलं जाऊ देईनात ... माझाही पाय निघेना.जड अंतःकरणाने निरोप
बदली.... निरोप समारंभ .विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना अश्रू अनावर.सत्कार, मनोगत. जि. प. शाळा सोहाळे
आमच्या घरच्या गौराई...2025.... आरास... सजावट
१५. झुक झुक झुक... पहिलीची कविता... नवीन अभ्यासक्रम
रक्षाबंधन कार्यक्रम २०२५....जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळे
Silver Play Button... सिल्व्हर प्ले बटण मिळाल्याबद्दल शाळेत सन्मान... जल्लोष... केक कटिंग
Silver Play Button... सिल्व्हर प्ले बटण आले👍😊 सेलिब्रेशन फॅमिली सोबत😊
बहुरुपी... रायरंद आले शाळेत... हसवायला... कला... इतिहास... मुलं खूप हसली😂
FULPAKHRU... ५.फुलपाखरू ... कविता... दादासाहेब कोते वर्ग दुसरा
Dingori.. डिंगोरी... इयत्ता दुसरी मराठी कविता गायन... खूप छान चाल
फुगड्या... आषाढी वारीनिमित्त बालदिंडी सोहळा ....
आषाढी वारी दिंडी सोहळा २०२५... जि. प. प्रा. शाळा सोहाळे
श्रीक्षेत्र शेगावीचे संत गजानन महाराज यांच्या पालखीचे व दिंडीचे दर्शन आमच्या मुलांना घडवून आणले
The Parts Of Speech ..Poem ..Std-7th
वाटेवर झोपडी, लूक लूक दिवा... कृतियुक्त गीत सादरीकरण... सौ. भावना कोथिंबीरे मॅडम
It's a small world...Poem...Std -7th
It's a small world...Poem...Std -7th..
Clap your hands...Poem...Std -1st... नवीन अभ्यासक्रमानुसार
ए आई मला पावसात जाऊ दे... मराठी कविता इयत्ता पहिली . नवीन अभ्यासक्रम
Bounce a ball....Poem..Std-2nd
Deva Tuze Kiti... देवा तुझे किती... गीत... इयत्ता दुसरी... खूपच सुंदर चालीत गायन
नवागतांचे शाळेमध्य जंगी स्वागत.... हर्षोल्लासात स्वागत... जि. प. शाळा सोहाळे
Mazya ya Daratun... माझ्या या दारातून...मराठी कविता... इयत्ता पहिली. नवीन अभासक्रमानुसार
Body Body Pop Pop ...Poem ...Std -1st. नवीन अभ्यासक्रमानुसार
प्रवेशोत्सव... प्रभातफेरी, मिरवणूक, जंगी स्वागत, गोड खाऊ, खेळणी. जि. प . शाळा सोहाळे दि. १६ जून २०२५
अ ते ज्ञ अक्षरांची ओळख... अगदी सोप्या पध्दतीने... सर्वांसाठी उपयुक्त व्हिडीओ👍
रफारयुक्त शब्द, ऋ चे शब्द, त्र चे शब्द, पोटात रेघ असलेले शब्द, जोडाक्षरयुक्त शब्द.सर्वांसाठी उपयुक्त
सोप्या पध्दतीने शिकूया.एक काना एक मात्रा, एक काना दोन मात्रे, अनुस्वार, विसर्ग . ओळख व काही शब्द