Organic Balcony Garden - Marathi

Welcome to Organic Balcony Garden channel !!! 🌸✨
Hii...I am a plant lover gardener as well as a professor...
If you love plants then this channel is for you. Here you can watch detailed information about a particular plant & its care tips so please like,share and subscribe to this channel I need your support...Thank you so much 🙏
तुम्हाला बागकाम, फुले व फळं ,भाज्या यांची आवड असेल तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ वर क्लिक केलंत. आपल्याला प्रेरित करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी आमचा चॅनेल आपल्याला मदत करेल. या चॅनेल वर तुम्हाला प्रत्येक झाडाची संपूर्ण व उपयोगी व्हिडिओ बघायला मिळतील. इनडोअर आऊटडोअर प्लांट,रिपॉटिंग, किचनवेस्ट/घरगुती खत,किटकनाशक व काळजी कशी घ्यावी,माती कशी असावी इ.बाग कामाची सर्व माहिती मराठीतून मिळेल.
त्यासाठी तुमच्या सपोर्ट ची मला गरज आहे तो तुम्ही द्यावा ही विनंती...चॅनेल ला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा धन्यवाद 🙏 ♥️15
माझ्याबरोबर तुम्हीही नवीन झाडे लावा आणि झाडे जगवा.🍃
organic balcony gardening marathi
gardening ideas,tips marathi