Vlogging & Cooking With Vaishali

Insta Id - borde_vish
Facebook - Vaishali Salve

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो 😍 मि हे channel open karnya मागचं कारण असे आहे ही, मला vlogging करायला फार आवडता hope so, तुम्हाला माझे Videos आवडतील 🤗. आणि राहिलं Cooking चा 😁 मला फारसं आवडत नाही😜 but, khup अश्या healthy आणि simple श्या, recepies मला येतात. त्यामूळे मला माझ्या सोप्या पद्धतीच्या recepies सुद्धा Share कराव्यास्या वाटतात. हाच Specific Motive आहे या Vlogging & Cooking With Vaishali या Channel मागचा 🤗Hope so, तुम्हाला helpful असेल 😍.