manisha hajare hajare
जेवन केल की बघा है धीगाना सुनबाई कसा लाड करत्यात नवर्या पुड 🙉🤣
किती भाकरी सळ्या झाल्या तीन दुरड्या सीळी कोनती आण ताजी कोनती ओळखू याना आण आजू चपात्या केल्या 😱🙉
सोडा बैल मनले मी खर बोल्ल की राग येतो किती राग आला मालकाना डायरक ऊचकले माजावर भाडाय 😡😟
सुनबाई काम सागीतल की कुठली वस्तू तुला सापडत नाही तीला खरच सापडत नाही का नाटक करते संगम गेला की सापडल
या चाहा पीयाला सकाळी सुनबाई दोन भेसकीट पुडे ठूवा मला पुडे आनले तरी वला बॅड आनाय गेले 🙉😱
कर्नाटक जञा बाजार कराय गेले तर तीत काय होत बघून दंग झाले 🙉🤗😱
आचानक दिव्या च लागल डोक दुखाय गेलोत सरकारी दवाखान्यात काय सागीतल डाॅक्टर णी नकी बघा 😱🙏
गाडी भरतानी आनले वडा पाव सुनबाई लय खाऊ वाटले होते काय कराव ऐक ऐक च आला वाट्याला 😋
कोन जास्त ऊस तोडत मी का ते दोन कटात माल होतय लेखर किती वैळेस पाताच्या भाहेर जातेत बघा
संगम ला आज कशाचा राग आला जीताल काम तीथच कराला भजे सुधा खायना सुनबाई मनते मी पेठवल😡
न दात लावता मालकानी दिला ऊस सोलून बाळ हाट आण ञी हाट लय बेकार लेखर आले ऊसाचे पैडे खाया 😋🙉
दिड किलो मटन आनल झनझनीत भाजी केली दिवस भर काम करून ऊपासी झोपले मालक 😋😟 का बर
सुनबाई ला वडा पाव आवडतो डोक्यावर वज घेऊण गेले पन काय कराव थोड ऊसीरा आलो आसतो तर बर झाल आसत नसीबात😟🙉
मोळ्या बांधा च्या मनल की कसा टायम पास करतेत हितका ऊस ऊचं आहे कि नीवडून ऊस बांधावा लागतो बघा हे 🙉
दिव्या आण प्रीतम चे लागले भाडन सोन्या गुन्या ची गाडी चलवाय संगम रोज शंभर रूपय खर्ची तो काय कराव 😱🤔
काय त्या सीळ्या भाकर गोड लागते लय दिवस झाल गाडी वर बसून सुनबाई मागल्या कडीवर
साडे सात वाजले तरी पोर ऊस तोडीत नाहित आखीर चाहा आला हितका टायम केल्यावर तीन गाड्या कसा भराच्या 😡😱
दिव्या कराली आंडे ची भाजी मी कराले भाकरी सुनबाई काय करत्यात नकी बघा 🤔🤣
है बघा दिव्या आण संगम संगीत पाणी टाकून चटनी खातात ते पन हासून मी मनल हीतकी खाऊ नका तर काय मनती पोरगी
आर्धा किलो शेंगदान्या ची चटनी कशी बनवली रानात गेल्यावर हि पुरत नाही ऐका टायमात खलास 😋🙉
सुनबाई बसली भाकरी ला आर्धात ऊठून दिव्या गेली करा ताई
पालक भाजी कसी केली
दिव्या ला किती राग आला तीला देयचा होता भजा तो संगम ला दिला बदलली आई मनते तू 🙉🤣
नारळ पाण्या साठी भाडन खेळतेत लेखर सुनबाई आण संगम
हीत का खराब ऊस आलाय वीस मीनटात गाडी भरली कसी ते बघा दोन टन भी येत नाहित 😱 दिव्या पन भरीत होती
पडलेला ऊस आला की आस वाटत आधल्या जन्मी काही पाप केल होत का हे बघा फड बांधानी लेखर चाले 🙉🤣
आज सोन्या गुन्या लय तरा कराले हे बघा आमचा कारखाना 😱
चवदा किलोमीटर आलो आज ऊसतोडाय बैल आर्धा किलो मीटर सोडले आण किती लाभ जाव लागल नारळ फोडल आता
आई ऊठ हेवड काम करून पप्पा चटनी बर भाकर खालेत भाजी कर मनल की आपून जेवन कराय बसती 🙉😋
चुलीवर वीस भाकरी केल्या आज आहे मटना चा भेत सकाळ च्या ला मटकी ची दाळ दोन टायमा चा ऐक दाच सोयपाक