Mohiini Jankar
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री संत बाळूमामा महाराज, 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अशक्य ही शक्य करतील स्वामी.. ✨
तुम्हा सर्वांचे आपल्या भक्ती शक्ती परिवारात मनापासून स्वागत मी मोहिनी एक छोटी बाळूमामा भक्त व स्वामीभक्त आहे आपल्या परिवारात जास्तीत जास्त बाळुमामांचे भक्त व स्वामींचे सेवेकरी घडावे त्यांची महती सगळ्यापर्यंत पोहोचवणे हीच प्रार्थना..🙏
ह्या चैनल वर सर्व धार्मिक माहिती सण,वार,व्रतवैकल्य बद्दल माहिती आहे तसेच आपल्या आयुष्यातील सुख दुःख स्वामी सेवा बाळूमामांचे कार्य तुमच्यासोबत सांगायला आवडेल सर्व स्वामींची माहिती उपाय हे दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील आहे.
आयुष्याला कष्टाचा पर्याय नाही पण कष्टासोबत नशिबाची साथ असणं आणि अध्यात्म हे फक्त आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि आयुष्यात देवही आहे याच्यावर आतूनच विश्वास मिळवून देतो धन्यवाद..
welcome to my channel @Mohiini5002 my name is Mohini. purposes of this channel to share spiritual practice video.