Satte pe Satta
ताज्या घडामोडी ते अश्मयुगातील मानवांचे जीवन; आजीबाईंच्या बटव्यातील गोष्टी ते आजच्या Gen Z तरुणाईचं लाइफस्टाईल ; आपल्या मातीतल्या गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच समाजातील प्रत्येक वर्गाला हवी असलेली माहिती, बातम्या ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चालू केलेला हा प्रयोग म्हणजे, ‘सत्ते पे सत्ता - थोडक्यात पण महत्वाचे!’
हे चॅनल म्हणजे केवळ माहिती देण्यासाठी चालू केलेली वाहिनी नसून तुमच्या-आमच्यातील संवादाचा,चर्चेचा एक दुवाच समजा.! आमच्याकडून तर आपल्यासाठी रोज काहीतरी खास गोष्टींची पेशकश असेलच पण तुम्हीही आम्हाला काही गोष्टी कमेंटमध्ये सुचवून आमच्यासह या प्रयोगात सहभागी होऊ शकतात!
आमच्याशी संपर्क कसा कराल?
सोबत काम करायचं असेल तर :
[email protected] या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
जाहिरातीसाठी :
सत्ते पे सत्ताच्या [email protected] याच मेल आयडीवर संपर्क करु शकता.