Chetana Vaidya...... चेवै

एक छोटीशी हळवी फुंकर बदलेल आयुष्य तुमचं
शब्द होतील मित्र....जग होईल स्वप्नांचं....
कविता पोचेल मनात, काव्य सुखावून जाईल
तुमची माझी मैत्री, छान नवं रूप घेईल... 💫