देवाचा गड देवगड

देवाचा गड देवगड ® Register
युट्यूब्स चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे.

आपल्या चॅनेल बद्दल

हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे.
व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी यासाठी व्हिडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.

देवगड तालुक्यातील असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा.

( देवगड तालुक्यातील सण - चतुर्थी - शिमगोत्सव - पाडवा - पर्यटन स्थळे - रितीरिवाज - परंपरा - आस्था - राहणीमान - कोकणी जेवण - समुद्राच्या लाटांचा अनुभव असे बरेच काही आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. )