Rashu Bhoir vlogs

श्री स्वामी समर्थ

🥰 मी नुकताच हा channel create केला आहे.. Daily Vlogs तसेच स्वामींचे बोध व कथा, उपाय व तोडगे, त्यांचे अनुभव व माझा आजूबाजूला, किंवा माझ्या भिवंडी परिसरात काय बघण्यासारखं आहे किंवा नवीन अस काही घडत असेल ते दाखविण्याच्या मी पूर्ण प्रयत्न करेन. इथे भिवंडी मधे Festivals कसे साजरे करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करेन..माझा एक जरी video आवडला तुम्हाला किंवा Relate जरी झाला तर like आणि subscribe नक्की करा ❤️

महत्वाची सूचना -
कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये

Contact here for partnership
[email protected]
WhatsApp Me: +919765642837

thank you 🙌