आपला कृषीमित्र🤝

पारंपारिक मूल्यांसह आधुनिक शेती ह्या तत्वावर नवनवीन पिकाच्या संकरीत वाणाची खात्रीशीर माहिती देण्याच्या प्रयत्न तसेच शेतिविषयक कृषीसल्ला आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांची मुलाखत व यशोगाथा मांडण्याचे काम ह्या चैनल च्या माध्यमातून प्रसारीत करण्याचा प्रयत्न

धन्यवाद👏

संपर्क
७७०९३०५०२२
[email protected]