Tech-abhyasika Studio

नमस्कार मंडळी! 🙏

तुमचं स्वागत आहे Tech-abhyasika Studio वर – एक असा यूट्यूब चॅनेल जिथे Linux, AWS, Python, GCP, DevOps आणि Coding यासारखे टेक विषय तुम्हाला मिळतील अगदी सोप्या मराठीतून!
तुम्ही Tech शिकायचं ठरवलंय पण इंग्रजीमुळे अडचण होतेय का? मग हा चॅनेल तुमच्यासाठीच आहे!

इथे तुम्हाला मिळेल:
👉 Linux चे बेसिक ते अ‍ॅडव्हान्स concepts
👉 AWS आणि GCP सारख्या Cloud Platforms
👉 DevOps Tools – Git, Docker, Jenkins, Kubernetes
👉 Python Programming – scripts, automation आणि projects
👉 सोप्या मराठीत समजावलेली Tech माहिती

Tech शिकणं आता कठीण नाही – मराठीतून शिकायचं तुमच्या भाषेत! आणि मोठं व्हायचं !

📌 दर आठवड्याला नवीन व्हिडिओ
📌Real-world Examples
📌Beginner ते Advanced साठी कंटेंट

जर तुम्हाला कोडिंग, क्लाउड किंवा DevOps शिकायचं असेल, तर Subscribe करा आणि शिकायला सुरुवात करा आजपासूनच!
🔔 Subscribe करा | 💬 Comment करा | 👍 Like करा | 🔄 Share करा

Let’s grow together in the world of Tech – आपल्या भाषेत, आपल्या Style ने!