mi kokankar Anil

🙏 नमस्कार मंडळी 🙏
मी अनिल कांबळे स्वागत आहे तूमचं तूमच्या भावाच्या youtube चॅनेल वरती ज्याच नाव आहे mi kokankar Anil.नावात काय दडलयं? तसं काही खास विचार न करता बनवलेलं हे चॅनलच नाव आहे तूम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत कोकणातील लोकजीवन,तिकडची पर्यटन स्थळे, ग्राम देवतांची मंदिरे, कोकणातील सण,ऊस्तव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती , महाराष्ट्रातील मंदिरे,दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच subscribe करा आणि 🔔बटन दाबा व व्हिडिओ like करायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏🙏🙏