Pramey Official

Hello My YouTube Family

🙏 नमस्कार मित्रांनो मी प्रमेय कुमारन

मी Karaoke Track वर कार्यक्रम करणारा गायक आहे.

माझ्या चँनलवरील सर्व गाणी केवळ आपल्या मनोरंजनासाठी आहेत यामधुन कोणत्याही गायकाची Copy करण्याचा प्रयत्न किंवा हेतु नाही.

माझे गाणे पहा आणि गाणे आवडले असेल तर गाण्याला Like करा व Comment बॉक्समध्ये Comment करायला विसरु नका

तुमचे एक☝️like👍🏻,☝ एक Comment,🔔subscribe माझ्या प्रत्येक गाण्याला प्रोत्साहन देणारे आणि आनंद देणारे असेल.

आमच्याशी बोला
@email on - [email protected]

गाणे आवडले असेल तर आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका.आणि आमच्या नवीन विडिओंसाठी चँनलला 🔔Subscribe करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चँनलवरील येणाऱ्या पुढच्या Videos ची Notifications तुम्हाला मिळेल

Facebook आणि Instagram वर जाऊन मला Follow करा.
Social Media Handles:
👇आमच्याशी बोला👇
@Instagram- https://www.instagram.com/pramey_kumaran_official/
@Facebook- https://www.facebook.com/pramey.kumaran

Thank You So Much All