Nikhil Gotad

स्वप्न पूर्ण जग फिरायच आहे 🌍 सुरुवात ही आपल्या महाराष्ट्रापासून केली आहे.
तुम्हाला प्रवास vlogs, महाराष्ट्रातले नवनवीन व्हिडिओज,मुंबई दर्शन, भारतीय संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले ,महाराष्ट्रातील परंपरा आणि कोकणातील विविधतेने नटलेले सौंदर्य , कोकणची लोककला असे अनेक व्हिडिओज आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.