Sanjay Killedar

Welcome To Our Channel 🌺
बाळूमामामाच्या नावान चांगभल 🙏

नमस्कार मंडळी, आपल्या या चॅनल वरती अध्यात्म ,भक्ती, पौराणिक असे व्हिडिओ आपणास पहावयास मिळतील. सद्गुरू संत बाळूमामा🙏 यांचे जीवन चरित्रातील काही प्रसंग दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे, बाळूमामांचे चमत्कार हे सद्गुरु श्री संत बाळूमामा या ग्रंथांमधूनच घेतलेले आहेत.

अशाच पद्धतीचे अध्यात्मिक, पौराणिक आणि रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा 🙏♥️

धन्यवाद.......