Shree Chaitanya Ram
जय श्रीराम,
श्री चैतन्य राम हे चॅनल श्रीरामरायांच्या भक्तीरूपी गंगेत न्हाऊन निघण्यासाठी, श्री भगवंताच्या लीलांचे, सद्गुणांचे संकीर्तन करण्यासाठी, श्री संत चरित्राचा आणि संतांनी त्यांच्या ग्रंथांमधून उपदेश केलेल्या शिकवणीचा अभ्यास करण्याच्या हेतूने तसेच सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास, प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले आहे.
तळेगाव-दाभाडे येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या प्रेरणेने आणि कृपेने श्री चतुर्भुज श्रीराम मंदिर स्थापन करण्यात आलेले आहे.
त्या स्थानाचा पत्ता खालील प्रमाणे आहे
पत्ता -
आशमान अर्पण सोसायटी
प्लॉट नंबर ४४, फ्लॅट नंबर ४०१, राव कॉलनी तळेगाव-दाभाडे, पुणे.
श्री महाराजांच्या तत्त्वज्ञानावर आधारित चैतन्य-परीस हा ग्रंथ श्री चतुर्भुज श्रीराम मंदिर तळेगाव दाभाडे येथे उपलब्ध आहे.
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ३४ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ३३ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ३२ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ३१ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ३० | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २९ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
श्री रामरक्षा चिंतन | अधिक मास पुण्यपर्व | वक्ता :- श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २८| निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २७| निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २६| निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २५ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २४ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २३ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २२ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २१ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - २० | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १९ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १८ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १७ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
"मानसपूजा"
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १६ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १५ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १४ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १३ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १२ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ११ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - १० | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ९ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ८ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी
मानस-प्रबोध | मनाचे श्लोक क्रमांक - ७ | निरुपणकार - श्री. विनीत जोशी