Shree samarth gaot farm , श्री समर्थ गोट फार्म

नमस्कार...
शेळीपालन आणि शेती, शेतीपूरक व्यवसाय विषयक नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा
कांदा, तूर, कापूस, हरभरा या सारख्या शेतमालाच्या बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा
टिप आपला शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समिती बाजारभावाची / दर खात्री करावी, यात ( श्री समर्थ गोट फार्म ) या चॅनलची कसल्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.