Shubhangi Dingore


नमस्कार मित्रांनो.....
शिक्षक म्हणून जॉईन झाल्यापासून शैक्षणिक क्षेत्रातील असेच नवनवीन व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सदर युट्युब चॅनेल ची निर्मिती केली आहे. शाळेतील विविध उपक्रम, खेळ, कार्यक्रम activity आधारित व्हिडिओ व इतर शैक्षणिक व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे आणि ते मिळेल अशी अपेक्षा करते.
धन्यवाद.....

School life, event, function,sports,