Renuka Gode
श्री स्वामी समर्थ !
नमस्कार सर्वांना...
मी रेणुका अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये....
आपल्या चैनल मध्ये आपल्या पुण्यातील सुंदर सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील आणि माझ्या जीवनातील आनंदाच्या गोष्टी पाहायला मिळतील.
पुढील सर्व गोष्टी मला खूप आवडतात आणि इतरांना सांगायला पण खूप आवडत.... शिवणकाम.. सुंदर मेहंदी डिजाइन... मोटिवेशनल व्हिडिओ.. रेसिपीज ..केसांची काळजी.. ब्युटी टिप्स.. रोजचे ब्लॉग ...जीवनातील चढ-उतार ...सकारात्मक विचार ...आमचे दैनंदिन जीवन शैली ...घरगुती उपयुक्त पडणाऱ्या छोट्या छोट्या टिप्स... आणि बरच काही आपल्या चैनल वर ती पाहायला मिळेल..
आतापर्यंत जसे प्रेम दिले आहे तसेच कायम सोबत राहा....
धन्यवाद!!
Email ID- [email protected]
FACEBOOK ID - Renuka Gode
INSTAGRAM ID - Renuka Gode
Beautiful back neck design || latest new design || very simple and easy back neck design
#4 tucks blouse full cutting & stitching || How to stitch 4 tucks blouse || ✅ easy method || #blouse
#आताची trending sleeves design ✅ सोपी पद्धत #new latest #stitching #trending
#साडीला फॉल लावण्याची अतिशय सोपी पद्धत ✅ How to attach fall on saree 💯 saree fall #secret #tricks
#साडीला फॉल लावण्याची सर्वात सोपी पद्धत 🥳 || How to attach fall on Saree in very easy method✅ #fall
#baby bed sheet making | baby bistar from leftovers | Hou to sew a baby bed sheet | बाळाची गोधडी 👍🏻
#The latest blouse running sleeves design || trending sleeves design |👍🏻अगदी सोपी पद्धत || ✅
घरच्या घरी बनवा दुकानासारखी चौपट फुलणारे कुरकुरीत बॉबी पापड | तांदूळ जराही न भिजवता बनवा बॉबी पापड |
#बाजरीच्या खमंग स्वादिष्ट खारोड्या/चकल्या🥳 दोन वर्ष आरामात टिकणारी खमंग आणि खुसखुशीत चकली✅ #kharvadi
फक्त 5 मिनिटात बाळाचे ससा टोपडे👌🏻खणाची ससा टोपी 🥳सोपी पारंपरिक पद्धत😍 how to make newborn babycap
आता तुम्हीपण बनवा अगदी 5 मिनिटात तव्यावरचा पिझ्झा 🍕एकदा नक्की try करून पहा 😋कमी खर्चात🍕#homemadepiza
#पुण्यातील सर्वात मोठे श्री स्वामीनारायण मंदिर 🌺 स्वप्न पूर्ण झाले 👨👩👧👧असा आनंद दुसरं कुठेच नाही💯
श्रीनिधीची जावळ काढली 🥰 कुलदैवत दर्शन 🙏🏻 सर्वकाही अचानक ठरलं पण खूप मज्जा आली 😍
#श्रीनिधीचं पहिलं बर्थडे सेलिब्रेशन 🎂 मुलांमध्ये दिवस कधी निघून जातात कळतच नाही 🧿 #birthday🎂
#मी माझा महिन्याचा घरखर्च कसा नियोजन करते //घरखर्च पैशाची बचत कशी करते//टीप सहित // Housekeeping
#माहेरची माणसं भेटल्यावरचा आनंद 💝 माझा व्हिडिओ पाहून झालेला आनंद 😍 मेहनत कधीच वाया जात नाही.... 💯
#दसऱ्याच्या दिवशीचं माझं रुटीन 🤗 नवीन घरात पहिल्यांदा बनवली पुरणपोळी😍 my morning routine🥳 #routines
#अशी झाली आमच्या घराची वास्तुशांती 🥳 पाळणा 👍 सुंदर दिवस ❤️@Renukascreation
#भाकरी बनवण्याची माझी पद्धत 🥳 फुगली की नाही बरं 🤔😄 @Renukascreation
चाळीतील माझं घर , किचन / Chawl room in Pune / बैठकीची खोली / home tour / Happy HOME
#बघा मी माझ्या घरातील देवघर कसे सजवले आहे? 🤗 माझं देवघराच स्वप्न पूर्ण झालं 🥳 @Renukascreation
#स्वप्न नक्कीच पूर्ण होतात 💁♀️ हळूहळू घराला रूप येतंय 😍 आता माझं घर कस दिसतेय? @Renukascreation
#माझ्या नवीन घराचा लुक 🏡हळूहळू स्वप्न पूर्ण होतय 🤗 Happy home 💁♀️ my home tour
#एकदा बनवा आणि वर्षभर खा 💁♀️पांढरेशुभ्र आणि अगदी चौपट फुलणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापड👍
#एकाच रूममध्ये थाटलेला माझा संसार 🏠 अगदी मोजकी भांडी & मोजक्या वस्तू 💁♀️#भाडं किती आहे? 🥳Home Tour🏠
#चवीला अतिशय स्वादिष्ट असलेली हिरव्या वाटण्याची सुकी भाजी | hirvya vatanyachi bhaji | वाटाणा खर्डा
requested video- #माझं तीन पदरी मंगळसूत्र मी कसं ओवते बघा👍 माझी सोपी पद्धत दाखवलीये💁 #रेणुकागोदे
#सकाळी पाऊणे 6 ते 9 am पर्यंत झटपट कशी आवरते मी सर्व कामे💁इशूबेबीला सांभाळून😄धुणं,भांडी,फरशी पुसणे🤔
#बघा मी माझ्या किचनला कसं सजवलंय💁 हे पाहून माझा आनंद पहा ❤️ #happyhome #रेणुकागोदे
#आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या चिखलात चालले 🙆♀️ अमृत कुंड मध्ये केले स्नान 🙏 इशू बेबीची धमाल 💃