ANKUSH PATIL

KHADI GAMMAT KHADA TAMASHA
हा एक महाराष्ट्र चा नृत्य प्रकार आहे.
ह्याला तमाशा नृत्य असे म्हणतात.
आणि ह्या तमाशा नृत्य you tube च्या माध्यमातून व्हिडिओ मार्फत,
लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आमच्या team चा प्रयत्न आहे.
आणि आमची team स्वतःचा content तयार करते.
वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आमची team या तमाशा नृत्या चे प्रदर्शन करत असते.
आणि दुसऱ्या कोणाचेही व्हिडिओ copy करत नाही.
याची you tube ने दक्षता घावी.
धन्यवाद!


e Mail id - [email protected]