Ujawala Ingale
मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरूवारची पूजा अशी मांडली पनीरची भाजी आणि पुरी संध्याकाळचा स्वयंपाक
सकाळपासून खूप उत्सुकता होती आज माहेरच्या फॅमिलीला भेटले भाच्याच्या हॉटेलचे ओपनिंग मन भरून आले
मार्गशीष महिन्यातील दुसऱ्या गुरूवारची पूजा आईच्या हातची टम्म फुगलेली व कुरकुरीत स्वादिष्ट अळूवडी
आजचे रुटीन कांदा-टोमॅटो घालून मशरूमची केली सुकी भाजी खूप थंडी असल्यामुळे आईसाठी केला चहा
अशी केली पावभाजी काम करण्यासाठी आईचा जीव थोडा थोडा होतो आई ती आईच असते आईची जागा कोणी घेऊ शकत नाही
आज सकाळी सकाळी घरी कोण आले बघा गावावरून आणल्या तुरीच्या शेंगा आणि शरण्या सासू आणि जावई च्या गप्पा
मेथी पराठा केला मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारची महालक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी अशी केली
आज बनवली खानदेशी पद्धतीने मिरचीची भाजी अशा पद्धतीने लोणी काढून बनवले तूप महादेवाचे घेतले दर्शन
शेव भाजी साठी बनवलेला रस्सा वेळेवर त्यामध्ये केली डुबुक वड्याची भाजी दुपारनंतर तुरी टाकल्या वाळायला
खूप दिवसातून दुपारच्या जेवणाला सोबत सुख चिकन माशांची रस्सा भाजी फोडणीचे वरण भात संध्याकाळचा स्वयंपाक
गुरुवारचे उंबरठ्याचे हळदीचे लेपण देवाची पूजा मसुराच्या डाळीची आमटी सिमला मिरचीची भाजी
भरून भेंडीची भाजी गिलक्याचे भरीत व सुखी फ्लावरची भाजी झणझणीत अशा तीन प्रकारच्या भाज्या केल्या
कपाट आवरताना माझ्या लहानपणीचा फोटो आज मला सापडला रुद्राणी खूप गोड गप्पा मारते असा गेला पूर्ण दिवस
कोणालाही सहज जमेल चमचमीत अशी टोमॅटो लसूण जिरे वाटून बनवली कोबु आणि वाटाणा मिक्स भाजी
घर सांभाळून कस्टमर चे काम वेळेत पूर्ण रविवार असून सुट्टी नाही व्हेज नॉनव्हेज आणि तांदळाची भाकर
खूप दिवसातून मशीनची केली आज घरी सर्विसिंग संध्याकाळच्या जेवणामध्ये मिस्टरांनी केली सुकटची भाजी
काल्याच्या प्रसादाला सुद्धा नशीब लागत रुद्राणी सोबत आज खूप गप्पा मारल्या दीप दिवाळीचे दिवे लावले
छान पद्धतीने पार पडला आमच्या तुळशी मातेच्या विवाहाचा सोहळा
देव उठणी एकादशी निमित्त विठू माऊलीला व रुक्मिणी आईंना घातला अभिषेक रात्री बनवली साबुदाणा खिचडी
सोप्या वरती केवढी ही धूळ आज पहिल्या वेळेस केल्या लाईटच्या शेगडीवर चपात्या आज म्याऊ काहीच बोलेना
मी कशा पद्धतीने अस्तर जोडून ब्लाउज कमी वेळेमध्ये शिवते खूप दिवसातून आज घेतली झाडांची काळजी
गुरुवार चे पूर्ण दिवसाचे रुटीन मुलांनी आणले दळण दळून दळून आणलेले पीठ गाळून ठेवले
तुरीच्या दाण्यांची केली पातळ भाजी मुलांनी बनवून खाल्ली मॅगी सोमवार चे पूर्ण दिवसाचे रुटीन असे होते
संडे स्पेशल बनवले मटन मटन रस्सा भाजी तांबडा रस्सा आणि सुके मटन
लसूण जिरे शेंगदाणे खोबरे वाटून केली वांग्याची भाजी आज मिळाले दिवाळीच्या फराळाचे सामान
आज बनवली पुरणपोळी आणि कडी वडा अचानक पाऊस आला मिस्टर गेले भाऊबीजेसाठी त्यांच्या बहिणीकडे
सकाळपासून खूप घाई अशी मांडली लक्ष्मीपूजनाची पूजा दिवाळीचा पूर्ण दिवस कामामध्ये गेला
खूप सोप्या पद्धतीने कोणालाही सहज जमेल असे तुपामध्ये बेसन भाजून बिना पाकातले आज बनवले बेसन लाडू