Marathi Kayda

नमस्ते मित्रांनो, मी अँड.संदीप, देशात अनेक ठिकाणी काम करीत असताना अनेक ठिकाणी सल्लामसलत करण्याची वेळ येते, त्यावेळी अनेक वेळा जाणवते की लोक अजूनही कायदा व न्याय या बद्दल अनभिन्न च आहेत, व त्याचा उपयोग करुण न्याय मिळवणे तर आज ही सामान्य लोकांची गोष्ट नाही असे त्याना वाटते, त्यावेळी असे नेहमी वाटत असे की, आपन लोकांना या परिस्तिथि मध्ये मदत कशी करू शकतो?????..
त्यावर या चॅनेल च्या रूपाने उत्तर मिळेल अशी भावना निर्माण झालेने आज हे चॅनेल सुरु करत आहे... 9766688884

मराठी कायदा

मराठी कायदा है चॅनेल आज मी आपणास अर्पण करत आहे, व कायदा न्याय मिळणे साठी कसा वापरावा व राबवावा याची माहिती मि देत राहणार आहे, त्यात अनेक बाबींचा समावेश मि करणार आहे। कारण कायद्याचे ज्ञान असणे हा सामन्याचा अधिकार आहे...

माझे अनेक वीडियो व माहिती नेहमी मिळत राहन्यासाठी आपल्या चॅनेल ला लाईक आणि महत्वाचे म्हणजे सब्सक्राइब करा....

कॉपी राईट्स : या चॅनेल मधील मत मतांतरे व कायदे हे त्या त्या कायद्याच्या पुस्तकातील असून त्याचे interpetation स्पष्टीकरण हे माझ्या अनुभवातून व मताप्रमाणे आहे।