Sandip Bedkute Vlogs

गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टये आहेत एवढ्या मोठ्या संख्येने गडकिल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे राज्याच्या कोपर्‍या-कोपर्‍यात गडकिल्ले विखुरलेले आहेत प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच महाराष्ट्र.

छत्रपती शिवराय व त्यांचे गड किल्ले आणि गडकिल्ल्यांचा इतिहास विडीओ स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न...!!!

SandipBedkuteVlog is the Marathi Youtube channel which is shows Trekking videos in Marathi language which is Maharashtra’s Local Langauge.

Here we shear forts information, Forts History & many More..!!

Please SUBSCRIBE the channel for wanderlust fort & informative videos/Vlogs..!!