Shivpratap agrotek
🌾"शिवप्रताप ऍग्रो मॉल"🌾
🌱 इथे मिळणार तुम्हाला शेतीच्या सर्व गोष्टी तेही योग्य दरामध्ये।
🌱 आता शेतीची संपूर्ण साधने, अवजारे, उपकरणे, इतर शेतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य व इत्यादी शेतीसाठी उपयुक्त आशा अनेक वस्तू घ्या एका छताखाली।
🌱 15000 sq foot चा भारतातील सर्वात मोठा मॉल।
🌱 खाली दिलेल्या नंबर वरती कधीही कॉल करा आणि शेतीसाठी लागणारी पाहिजेल ती वस्तू घ्या।
🌱 काळानुसार आपणही पुढे जाऊया, कमी खर्चात योग्य व्यवस्थापन करूया, अधिक नफा मिळवूया।
🎯 शिवप्रताप ऍग्रो मॉल 🎯
शिवप्रताप मंगल कार्यालय, विटा, सांगली।
📞 9021466379
📞 9021149931
संस्थापक
मा. श्री. प्रताप (दादा) साळुंखे।
----------///---------///---------///---------///---------
"ह्यासोबत शेतकरी मित्रांनो नवनवीन शेतीविषयक विडिओ बघण्यासाठी व माहिती घेण्यासाठी Subscribe करा आपले हक्काचे YouTube channel"
"Shivpratap Agro"
----------///---------///---------///---------///---------
शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी, शिवप्रताप अग्रोटेक, विटा धमाका ऑफर || कशावर किती सूट
एकरी 117 टन ऊस उत्पादन मिळवणारे वांगी गावचे रत्नराज जाधव देत आहेत महत्वाच्या टिप्स.
हिंगनगादे येथील शेतकाऱ्याचे विक्रमी उत्पादन. एकरी 122 टन ऊस उत्पादनासाठी केले मार्गदर्शन
माती परीक्षण कसे करावे How To Do Soil Testing | Marathi | शेतातील मातीचे नमुने कशे घ्यावेत ?
ह्या तणनाशकांचा वापर करून करा ऊस, मक्का, सोयाबीन, घेवडा व तूर पिकातील तणनियंत्रण
बोरस्ते आदिती ब्लोवर बद्दल संपूर्ण माहिती. नवीन टेक्नॉलजी, नवीन features, फवारणीचा उत्तम पर्याय
जमिनीची मशागत उत्तम प्रकारे करणारा फिल्डकिंग कंपनीचा रोटावेटर | शिवप्रताप ऍग्रोमॉल |
भारताचे नंबर एक ठिबक नेटाफिम ठिबक | ठिबक सिंचन अनुदान | Netafim India | शिवप्रताप ऍग्रोमॉल
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी "सह्याद्री ऍग्रोवेट कंपनी चे मिलकिंग मशीन" उपलब्ध | शिवप्रताप ऍग्रोमॉल |