भाटेगाव देवदर्शन

🙏 भाटेगाव देवदर्शन मध्ये आपले सहर्ष स्वागत!
आमच्या गावातील सर्व धार्मिक कार्यक्रम, साप्ताहिक पूजा, हरिपाठ, हनुमान चालीसा, कीर्तन, उत्सव, यात्रा आणि मंडळाचे विशेष कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न.

भाटेगावातील भक्तीची परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणे.
🙏 नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल Subscribe करा आणि 🔔 बेल आयकॉन नक्की दाबा!