SANVAD LIVE TV
सन्माननीय सदस्यहो,
पश्चिम महाराष्ट्रा बरोबरच ठाणे व मुंबईच्या विशेष बातम्यांना प्राधान्य देणारा चॅनेल म्हणून
संवाद लाईव्ह टीव्हीने अल्पावधीतच महाराष्ट्रासह जगभरातूनही लोकप्रियता मिळविली आहे,म्हणूनचं आपण दिलेल्या या उदंड प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. आपले प्रेम सदैव असेच आमच्या पाठीशी राहो एवढीच अपेक्षा !!
----------------------------
आम्ही आपणासाठी लवकरच घेऊन येत आहोत
- धमाल वेब सिरीज
- चित्रपटांचे प्रमोशन करणारे खास शोज्
- उत्पादनांचे ब्रँडिंग, प्रमोशन तसेच पॉलिटीकल इमेज बिल्डिंग साठी विविध प्रोग्राम, इतरही अनेक माहितीपूर्ण विषय,आपणही आमच्या चॅनेलचा हिस्सा बनू शकता, आपण निर्मिती केलेली सर्वोत्तम गाणी, दर्जेदार वेब सिरीज, शॉर्ट फिल्म आमच्या पर्यंत पाठवा,ती इतर कुठेही प्रसारित केलेली नसावी एवढीच अट
------------------
स्पेशल कव्हरेज , फिल्म प्रमोशन, ब्रॅण्डींगसाठी संपर्क, Official E-mail : [email protected]
Mobile : 9665 992 992
-----------------------------------
चॅनेल लिंक व वेबसाईट :
https://www.youtube.com/sanvadlivetv | www.sanvadlivetv.com |
कोपरगाव नगरपरिषदेत काका कोयटेंना एवढी पसंती का? पहा मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया....
शेवटच्या दिवशी वातावरण फिरलं अन् हवा ही बदलली.. संगमनेरात खताळांच्या बाजूने कौल...
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे मतदारांना विनम्र आवाहन | शिरूर नगरपरिषद
नगराध्यक्ष पदासाठी शिरूरची पसंती कोण ? शिरूरकरांचा अंतिम कौल
शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद;मा. आ. पवारांचा विकासाचा वादा.
कोण होणार संगमनेर चा नगराध्यक्ष ? शेवटच्या टप्प्यात जनतेचा एकतर्फी कौल...
शिरूरच्या पंचरंगी लढतीत कोण मारणार बाजी ? जनतेतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया...
नव्या आमदाराने एक वर्षांत थोरातांना बदललं ; नेमकं काय झालंय ? पहा स्पेशल रिपोर्ट...
शिरूरमध्ये महायुती दुभंगली... पंचरंगी लढतीत कोण मारणार बाजी ? पहा, स्पेशल रिपोर्ट्स..
कोपरगावकरांना का वाटतेय काका कोयटेंबाबत सहानुभूती ? कोल्हेंचे व्यक्तीद्वेषाचे राजकारण उघड...
संगमनेरकरांना गुलिगत धोका...! ये पब्लिक है ये सब जानती है...
विधानसभा सटकली, आता नगरपालिकाही निसटणार..? कोल्हेंचे 'शून्या'तील आरोप हेच सांगताहेत...
तहान तर आत्ता भागली... पण, 'निळवंडे'च खरं वाटोळ कोणी केलं? पहा स्पेशल रिपोर्ट...
जामखेडमध्ये 'घड्याळाचे' काटे फिरले ! सभापती प्रा. राम शिंदेंची तुफानी खेळी..
'ती' 50,000 मतं! EVM घोटाळा, डमी उमेदवार ते याद्यांमधील फेरफार...खा. लंकेचा नेमका काय आहे आरोप ?
कर्जत-जामखेडमध्ये राजकीय भूकंप!रोहित पवारांच्या एकतर्फी कारभाराला शिंदेंचा चाणाक्ष शह...
थोरात तांबे साम्राज्याला हादरा बसणार ? संगमनेर नगरपालिकेत सर्वसामान्य उमेदवाराला पसंती मिळणार !
श्रीगोंद्यात कमळ फुलणार..पाचपुतेंचे शिलेदार दिग्गजांना घाम फोडणार?
खा. निलेश लंकेच्या निष्ठेचा विजय ! डॉ.विद्या कावरे पारनेरच्या नगराध्यक्षा
सहानुभूती वाढली, साडेआठ टक्के मतदान वाढलं, विक्रम पाचपुते करणार यंदा तिसरा विक्रम...
आणि बबनराव पाचपुते यांच्या शेवटच्या भाषणावेळी पाचपुते यांच्यासह सर्वांना रडू कोसळलं,नेमकं काय घडलं ?
नागवडेंमागे शुक्लकाष्ठ तर जगतापांची हवा बदलली, श्रीगोंद्यात पुन्हा पाचपुतेंचाच वाजणार डंका..
कुळधरणमध्ये कोणाचं पारडं जड ? राम शिंदे की रोहित पवार, पहा जनतेच्या बेधडक प्रतिक्रिया..
'शांतीत क्रांती' ही निलेश लंके यांची स्टाईल ! पारनेरला मिळणार पहिली महिला आमदार ?
राम शिंदे की रोहित पवार, कोपर्डीकरांचा कौल कोणाला, पहा ग्राउंड झिरो रिपोर्ट.
हवा फिरली अन् वारं पण बदललं ! राहुरी शहरात शेवटच्या क्षणी उसळली दहशत संपविण्याची लाट.
श्रीगोंद्याचा भावी आमदार कोण ? ढवळगाव च्या जनतेचा एकतर्फी कौल...
कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांच ठरलं! यंदा भूमिपुत्रच..पहा बेधडक प्रतिक्रिया...
Shrigonda Vidhansabha : श्रीगोंद्यातील जनतेचा कौल ठरला ! पाचपुते विक्रम घडवणार...
तनपुरे की कर्डीले, राहुरीच्या रणसंग्रामात कोण मारणार बाजी ? पहा जनतेच्या प्रतिक्रिया..